Friday, June 26, 2020

Life as we know it..

आपण आपण अस्तो तेव्हाच आपण जगत अस्तो..
जीव तर पिंजर्यातल्या पाखरु ला पण अस्तो..
पण त्या जीवा ला प्राण नस्तो ||

- आभास